डॉ. दीपक शुक्ल
मेष- अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक संबध चांगले  राहतील. आपली प्रतिमा सुधारण्याची संधी देखील मिळण्याची शक्यता आहे. विचार केलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. दिवस उत्साहवर्धक राहील. घरगुती अडचणी कमी होतील. 
 
वृषभ- कामात व्यस्त राहाल. कामाच्या ठिकाणी आदर मिळेल. मेहनतीने धनलाभ होण्याची शक्यता आहे. अपूरी राहिलेले कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नवीन करार किंवा नवीन संबंधांची शक्यता आहे. वेळ चांगला आहे. अनेक ठिकाणी आपण देखील सक्रिय व्हाल. पुढे जाण्यासाठी जीवनात काही बदल करावे लागतील. 
 
मिथुन- घाईत कोणतंही काम करू नका. आर्थिक परिस्थितीची चिंता भासेल. वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यापारातील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे विषेश लक्ष द्या. पोटाचे विकार उद्भवण्याची शक्यता आहे. 
  
कर्क- नोकरीत अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. रोजच्या कामात अडथळे येतील. हट्टी स्वभावामुळे वाद होण्याची शक्यता आहे. विचार करण्यात जास्त वेळ घालवू नका. अचानक समस्या वाढण्याची शक्यता आहे. कामकाजात अडथळे आल्यामुळे मूड खराब होण्याची शक्यता आहे. काही गोष्टींमध्ये लोकांची मदत मिळण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंह- कुटुंबात सुख-शांती वाढेल. कामाच्या ठिकाणी नवीन करार होण्याची शक्यता आहे. सामाजिक कामामुळे सन्मान मिळण्याची शक्यता आहे. चांगल्या मित्राशी भेट होण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती गुपित पणे तुमची मदत करेल. साथीदाराकडून आर्थिक सहकार्य मिळेल.   


कन्या- व्यवसाय वाढेल. सहकार्यांकडून मदत मिळेल. खास लोकांसोबत मुलाखती होण्याची शक्यता आहे. रोजच्या कामामधून रिकामा वेळ मिळेल. मोठ्या प्रमाणात अडचणी कमी होण्याची शक्यता आहे. अपूरी कामे पूर्ण होतील. 


तूळ- नोकरी आणि व्यावसायात लाभ होण्याची शक्यता आहे. दिवस चांगला आहे. विशेष लाभ आणि प्रगतीसाठी अधिक मेहनत करण्याची शक्यता आहे. मेहनतीचे फळ मिळेल. स्वत:च्या फायद्याची चिंता करा. दुसऱ्यांना न दुखावता काम करण्याचा प्रयत्न करा. 
  
वृश्चिक- व्यावसायात नफा कमी होईल. बदली होण्याची शक्यता आहे. नवीन काम सुरू करण्याचा विचार करू नका. दिवस थोडा कठिण स्वरूपाचा आहे. वायफळ गोष्टींकडे मन एकाग्र होईल. विचार केलेली कामे पूर्ण न झाल्यामुळे नाराज व्हाल. 


धनु- रोजची कामे पूर्ण होतील. विचार करून निर्णय घ्याल. त्यामुळे फायदा होईल. आर्थिक परिस्थितीत चांगले बदल होण्याची शक्यता आहे. समाजात वर्चस्व वाढेल. साथीदारासह वेळ घालवाल. तब्येतीत उतार-चढाव जाणवतील. आहारात मसाल्यांच्या पदार्थांचा वापर करने टाळा.


मकर- करियरसाठी दिवस ठिक आहे. स्पष्ट बोलण्याने अनेक समस्यांपासून मुक्त व्हाल. धनलाभ होऊ शकतो. केलेल्या कामांचा फायदा होईल. मित्र आणि नातेवाईकांची मदत मिळू शकते. सर्वांचा सन्मान करा. कोणताही निर्णय घेण्याआधी योग्य विचार करा. 
 
कुंभ- आर्थिक अडचणी कमी होतील. उत्पन्न आणि खर्च सम प्रमाणात होतील. ऑफीसमध्ये अधिकाऱ्यांकडून मदत मिळेल. अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. चांगल्या लोकांच्या संगतीचा परिणाम होईल. 


मीन- व्यापार वाढवण्याचा विचार करू नका. जसं आहे तसं चालू द्या. महागड्या वस्तू विकत घ्याल. आज कोणतातरी मोठा निर्णय घ्याल. खाजगी आयुष्यासाठी दिवस चांगला आहे. थकवा आणि झोपेची कमतरतेमुळे समस्या उद्भवू शकतात.