Horoscope 2 December : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष 


आजच्या दिवशी खरेदी करताना लक्ष ठेवा. उत्साहामध्ये वायफळ खर्च करू नका. आजच्या दिवशी आरोग्याची काळजी घ्या.


वृषभ


आज तुम्ही सकारात्मक पद्धतीने दिवस पूर्ण करणार आहे. आज तुमची रखडलेली कामं पूर्ण होणार आहे. नव्या नात्यांना बहर येण्याची शक्यता आहे.


कर्क


अथक मेहनतीनेही तुम्हाला यश मिळू शकणार नाही. तुमची कमतरता शोधण्याचा प्रयत्न करा. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.


सिंह


नवी गाडी खरेदी करण्याचा आज तुम्ही विचार करू शकता. नको त्या गोष्टींमध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका. बेजबाबदारपणा अंगावर येऊ शक्यता आहे.


कन्या


आजच्या दिवशी मानसिक ताण हलका होऊ शकतो. मंगल कार्यामध्ये तुमचं मन रमणार आहे. आजच्या दिवशी उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होऊ शकतो.


तूळ


आजच्या दिवशी मानसिक ताण जाणवण्याची शक्यता आहे. आज एकंही निर्णय मनाविरुद्ध घेऊ नका. सामाजिक कार्यक्रमात मान मिळणार आहे.


वृश्चिक


या राशीच्या व्यक्तींना कामाचा आळस महागात पडू शकतो. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. सांस्कृतिक कार्यक्रमात तुम्ही सहभागी व्हाल. 


धनु


आजच्या दिवशी पिकनीकला जाण्याचा बेत होईल. इतरांचे मन जपण्यासाठी काही मनाविरुद्ध मोठे निर्णय घ्यावे लागतील. 


मकर


आजच्या दिवशी बोलण्यावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाचा निर्णय अनुभवी लोकांच्या सल्लानेच घ्या. जोडीदारासोबतचे मतभेद संपुष्टात येऊ शकतात.


कुंभ


आजच्या दिवशी तुमच्या कौटुंबिक जीवनात अस्थिरता येण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत वैचारिक मतभेद असण्याची शक्यता आहे. 


मीन


आजच्या दिवशी तुम्हाला विविध अडचणींचा सामना करावा लागू शकतो. गोंधळलेल्या स्थितीमुळे तुम्हाला वेळेवर काम पूर्ण करता येऊ शकत नाही.