Horoscope 2 July 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी मोठ्या गुंतवणूकीचा फायदा होईल. जास्तीत जास्त अडचणी दूर करण्यात यशस्वी ठराल. 


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी राहणीमानातही बदल करण्याची इच्छा होईल. काही महत्त्वाच्या बदलांना आजपासून सुरुवात होईल. 


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी नोकरी  आणि प्रवासाच्या बाबतीत तुमच्याकडे अनेक पर्याय असतील. साथीदारासोबत फिरायला जाण्याचा योग आहे. 


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी अर्थार्जनाच्या नव्या संधी मिळतील. मोठ्या अडचणी दूर होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. 


सिंह (Leo)


आजच्या दिवशी जास्तीत जास्त अडचणी दूर करण्यात यशस्वी ठराल. दृष्टीकोन कायम सकारात्मक ठेवा. 


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी काही व्यक्तींची भेट घडू शकते, ज्यांचा तुमच्या जीवनावर मोठा परिणाम असेल. राहणीमानातही बदल करण्याची इच्छा होईल. 


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या क्षेत्रात तडजोड करावी लागू शकते. कुटुंबासमवेत बाहेर फिरण्यासाठी जाण्याचा योग आहे. 


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी नोकरीत बदल करण्याचा विचार डोक्यात येईल. मालमत्तेसंबंधित वाद संपुष्टात येण्याची शक्यता आहे.


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी नवी गाडी खरेदी करण्याचे योग आहेत. महत्त्वपूर्ण कार्यात यश मिळेल. व्यापार-व्यवसायात आज विशेष लाभ होण्याची शक्यता आहे.


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी नोकरीच्या ठिकाणी जबाबदारीने वागावं लागेल. कुटुंबात वाद होणार नाही, याची काळजी जरूर घ्या. 


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी नातेसंबंधात मोठी दरी निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या. लोकप्रियता वाढेल मात्र त्यासोबत जबाबादारी देखील वाढणार आहे.


मीन (Pisces)


आजच्या दिवशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. आशावादी दृष्टीकोन ठेवणं फार महत्त्वाचं आहे.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )