Horoscope 28 June 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी आपल्याला काही चांगल्या बातमीची वाट पाहावी लागेल. रखडलेले काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी बरीच कामे सहजपणे पूर्ण केली जाऊ शकतात. आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळेल.


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. व्यवसायात चांगली परिस्थिती निर्माण होऊ शकते. 


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी वादाच्या बाबतीत स्वत: ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. बर्‍याच कामांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करू शकता.


सिंह (Leo)


आजच्या दिवशी पैशाच्या क्षेत्रात प्रगती होईल. दिवस तुमच्यासाठी सामान्य राहील. अडचणीत स्वत:ला व्यवस्थापित करा. 


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी व्यवसायात चांगली परिस्थिती निर्माण होऊ शकते. आपल्यासमोरही बर्‍याच जबाबदाऱ्या असू शकतात. 


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींना काही चांगली बातमीही मिळू शकेल. व्यापार करणाऱ्यांचा अडकलेला पैसा मिळेल.


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. प्रमोशन होण्याचे योग आहे. नवीन भेटी होतील. 


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी खास कामांसाठी मित्रांची मदत मिळेल. तुमच्या प्रत्येक कामात जोडीदाराची साथ लाभेल.


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी तुम्ही केलेल्या योजनांना समर्थन मिळू शकेल. साथीदाराबाबतीत जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे.


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी विश्वासू लोकांकडून मदत आणि सल्ले मिळण्याची शक्यता आहे. नवीन गोष्ट शिकण्याकडे कल असेल.   


मीन (Pisces)


आजच्या दिवशी कोणत्या नव्या विचारांवर काम कराल. विचार केलेले कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )