Horoscope 29 May 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या संयम राखून प्राप्त परिस्थितीत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. अनेक गोष्टींमध्ये नशीबाची साथ मिळेल. 


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी एखादा अवघड आणि गुंतागुंतीच्या व्यवहारात यश मिळेल. मानसिक स्थिती चांगली राहील. 


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी नोकरी बदलण्याच्या विचारात असाल तर नवी संधी मिळण्याची शक्यता आहे. काही गोष्टींमध्ये गुप्तता बाळगल्यास यश पदरात पडेल.  


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी एखाद्या कामात गुप्तता बाळगल्यास यश मिळण्याची अधिक शक्यता आहे. नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवाल तर भविष्यात फायदा मिळेल.  


सिंह (Leo)


आजच्या दिवशी नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवाल तर भविष्यात फायदा मिळेल. आपली गुणवत्ता सतत सुधारण्यासाठी प्रयत्नशील रहा.


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. व्यवसायात भूतकाळातील कामांचा उरकण्यासाठी वेळ चांगला आहे.


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींना आर्थिक संकट टाळण्यासाठी अनावश्यक खर्च थांबवावा लागेल. मौल्यवान वस्तू खरेदीसाठी वेळ अनुकूल राहील. 


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी स्वत:च्या बुद्धीची छाप इतरांवर पाडाल. नवीन जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी जोडीदार किंवा कुटुंबीयांविषयी असलेल्या चिंता दूर होण्याची शक्यता आहे. एखादी व्यक्ती आकर्षित होण्याची शक्यता आहे.


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी बऱ्याच काळापासून असलेली एखादी अडचण सुटेल. नियोजित गोष्टींमध्ये काही बदल करावे लागतील.


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी नोकरीत अधिकारी तुमच्यावर खुश राहतील. नवीन उपकरण खरेदी करु शकता. नवीन काम हाती घेऊ शकता. 


मीन (Pisces)


आजच्या दिवशी स्पष्ट बोलण्याने अनेक समस्यांपासून मुक्त व्हाल. कोणताही निर्णय घेण्याआधी योग्य विचार करा. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )