First Marriage On Earth : पृथ्वीवर सगळ्यात पहिली नवरी कोण होती? कोणी बनवले लग्नाचे नियम आणि विधी?
Manu and Shatrupa : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ (Marriage Video) पाहिला मिळतात. नवरदेव आणि नवरीचे (bride groom video) डान्स व्हिडीओ तर सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे की, या पृथ्वीवर (First Marriage On Earth) सगळ्यात पहिलं लग्न कोणाचं (First Married Couple) झालं. कोण होती पहिली वधू...लग्न, विधी, मंत्र हे सगळं कसं सुरु झालं...
First Married Couple : सध्या सगळीकडे लग्नाचे (Marriage Video) धूम सुरु आहे. सोशल मीडियावरही अनेक लग्नातील व्हिडीओ पाहिला मिळतात. इन्स्टाग्रामवर (Instagram video) नववधूची मंडपाच डान्स एन्ट्री असो किंवा नवरदेवाचा धूमधडाक्यात बरात असो...असे अनेक व्हिडीओने सोशल मीडिया (Social media video) भरला आहे. हिंदू धर्मात पती पत्नीचं नातं (Couple viral video) हे अत्यंत पवित्र आणि खास असतं. लग्न म्हणजे तरुण तरुणीच्या संसारीक (bride groom video) जीवना सुरुवात त्याचसोबतच दोन कुटुंबाचं मिलन असतं. पंजाबी, मराठी, खिश्चन असे अनेक जाती धर्मात वेगवेगळ्या विवाह संबंधी प्रथा आणि परंपरा असतात. पण ही विवाह संस्था या विधी कोणी सुरु केल्या...या पृथ्वीवर कधी पासून आहेत. सगळ्यात महत्त्वाचं या पृथ्वीवर सगळ्यात पहिलं लग्न (First Marriage On Earth) कोणाचं झालं असे प्रश्न कधी तुम्हाला पडले आहेत. आज आपण त्याबद्दल जाणून घेऊयात...
पहिले वधू वर कोण होते? (First Married Couple)
एक प्रश्न कायम असतो पहिले अंडा की पहिले मुर्गी...पण याच उत्तर काही असो पण या पृथ्वीवर स्वयंभू मनु आणि स्त्रीच्या रुपात शतरुप हे मानव होते, असं प्राचीन ग्रथांत सांगण्यात आलं आहे. पौराणिक कथेनुसार मनु आणि शतरुप हे दोघे भेटले तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना कौटुंबिक ज्ञान आणि संस्कार दिले. त्यातून वैवाहिक जीवनाच्या संस्काराची सुरुवात झाली. त्यामुळे असं म्हणतात की या पृथ्वीवर पहिले वधू वर हे मनु आणि शतरुप होते. (First Marriage On Earth Who were the first bride and groom on earth suhagrat couple and marriage Rules )
लग्नाचे विधी कोणी बनवले?
आता प्रश्न आहे तो लग्नाचे विधी कोणी बनवले. तर याबद्द धार्मिक पुराणात उल्लेख आहे. त्यानुसार श्वेत ऋषींनी विवाह विधीची सुरुवात केली. लग्नाची परंपरा, सिंदूर, मान-सन्मान, महत्त्व, मंगळसूत्र, नियम, सात फेरे अशा प्रथा त्यांनी तयार केल्यात. त्या पुराणानुसार या विधी नवरदेव नवरी या दोघांना सन्मान देण्यत आला होता. श्वेत ऋषींनी विवाह संस्था तयार केल्यापासून ही परंपरा आजही सुरु आहे. फक्त प्रत्येक राज्य आणि धर्मानुसार ती वेगवेगळी आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)