मुंबई : आजकाल सकाळी झोपेतून जाग आल्यावर पहिल्यांदा स्मार्टफोन हातात न घेणारा व्यक्ती सापडणे कठीणच. स्मार्टफोन वापणाऱ्या प्रत्येक व्यक्तिची सकाळ ही व्हाट्सअॅपवर आलेले संदेश पाहूनच होते. अनेकदा हे संदेश फारच रडाळ आणि कॉपी पेस्ट असतात. पण, तुम्हाला जर अनेकांची सकाळ चांगल्या संदेशांनी व्हावी असे वाटत असेल तर, आम्ही काही संदेश तुम्हाला सूचवत आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक नवा दिवस
आपणास खूप खूप शुभेच्छा....
आजचा दिवस आपल्या जीवनातला सर्वश्रेष्ठ ठरो..
या सदिच्छा..


सुप्रभात.. 


आयुष्य प्रत्येकालाच एक संधी देते...
सोप्या भाषेत सांगायचे तर त्याला 'आज' असे म्हणतात..
सुप्रभात....


नवा दिवस नवी सकाळ
आयुष्याला मिळालेला एक अद्भूत नजराणा...
उठा तयार व्हा...
आजचा दिवस तुमचा आनंदाने भरलेला असेल...


सुप्रभात...... 


आनंदी सकाळ, स्वच्छ वाऱ्याची झुळूक
अन् गरमागर एक कप चहा
आनंदी क्षणांसाठी आणखी काय हवे....


सुप्रभात.... 


जर तुमचा कालचा दिवस सुंदर होता तर,
आजही थांबू नका...
कारण, आजही आनंदाची मालिका सुरू राहील....


सुप्रभात...