मुंबई : मंगळ दोष चांगला नाही असं मानलं जातं. राशीत मंगळ असेल तर अनेक अडथळे येतात असं म्हणतात. पण मंगळ ग्रह आता 4 राशींसाठी वरदान ठरू शकतो. 4 राशींचं नशीब बदलणार असून त्यांच्या आयुष्यात चांगला बदल होणार आहे. या राशी कोणत्या आहेत जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष : मेष राशीचं स्वामित्व मंगळ ग्रहाकडे आहे.  या राशीचे लोक खूप ऊर्जावान असतात. कायम उत्साहाने ओतप्रोत भरलेले असतात. कठीण काम अगदी सोपं करून देतात. त्यांचं कोणतंही काम अडत नाही. या राशी लोक आपल्या कामात कायम यशस्वी होतात. आपला उद्देश पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतात.


कुंभ : या राशीच्या लोकांवरही मंगळ ग्रहाचा प्रभाव पडणार आहे. या राशीचे लोक खूप परोपकारी असतात. नेहमी दुसऱ्याच्या हिताचा विचार करतात. मंगळ गृहाची कृपा या राशीच्या लोकांवर असते. या राशीसाठी मंगळ लकी असतो. 


मकर : या राशीचे लोक आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतात. यांच्यामध्ये धैर्य खूप जास्त असतं. इच्छाशक्तीही प्रचंड असते. या राशीचे लोक समजूदार असतात. मकर राशीचे लोक खूप लकी असतात. 


वृश्चिक : या राशीचे लोक खूप जास्त उर्जावान असतात. दुसऱ्यांच्या गोष्टी ते पटकन ऐकतात. त्यांना यश मिळवण्याची क्षमता असता. मंगळ ग्रहाची चांगली कृपा या राशीवर असते. त्यांच्यासाठी ही रास लकी ठरते.  


Disclaimer : इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.