Panchang 12 November 2022: हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणांचे आणि दिवसांचे विशेष महत्त्व सांगण्यात आलं आहे. पंचांगात हिंदूं व्यतिरिक्त अन्य भारतीयांच्या दैनंदिन कालगणनेची थोडक्यात माहिती देखील असते. :  प्रत्येक शुभ कार्यासाठी शुभ मुहूर्ताचा गरज असते. अनेक जण शुभ मुहूर्त पाहून शुभ कार्य करत असतात. शुभ कार्याची वेळ पंचांगानुसार ठरते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिथि
चतुर्थी –  रात्री 10:25 


पक्ष - कृष्ण
योगसिद्ध - 22:01:35 पर्यंत


आज सूर्योदय-सूर्यास्त आणि चंद्रोदय-चंद्रास्त
सूर्योदयाची वेळ : 06:41 AM
सूर्यास्ताची वेळ : संध्याकाळी 05:29
चंद्रोदयाची वेळ: रात्री 08:21
चंद्रास्त वेळ : सकाळी 10.11


आजचे शुभ मुहूर्त
आज अभिजित मुहूर्त सकाळी 11:43 ते दुपारी 12:27 पर्यंत आहे. विजय मुहूर्त दुपारी 01:53 ते 02:36 पर्यंत असेल.


आजची अशुभ वेळ 
दुर्मुहूर्त सकाळी 06:41 ते 07:24, सकाळी 07:24 ते 08:08 पर्यंत असेल. राहुकाळ सकाळी 09:23 ते 10:44 पर्यंत असेल. गुलिक काळ सकाळी 06:41 ते सकाळी 08:02 पर्यंत असेल, तर यमगंड दुपारी 01:26 ते दुपारी 02:47 पर्यंत असेल.


(वर दिलेली माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे..झी २४ तास याची खातरजमा करत नाही)