Shani Vakri 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर आपलं स्थान बदलतात. शनी हा सुरुवात हळू गतीने आपलं घर बदलत असतो. शनी देवाची जाचकाला भीती वाटते. कारण शनीदेव हा कर्माची फळं देतो. त्यामुळे चांगला कर्म करणाऱ्यांना शनी देव चांगले फळं देतो आणि दृष्टकर्म करणाऱ्याला शिक्षा देतो. शनि देव वक्रीमुळे सध्या स्वगृही म्हणजे कुंभ राशीत आहे. शनी वक्रीमुळे या राशींवर साडेसाती आणि शनि धैय्या (Shani Dhaiya)चं संकट 3 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.  (shani vakri 2023 Crisis will fall on these zodiac signs till November 3 astrology news)


मेष (Aries)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या लोकांना शनि वक्रीमुळे कठीण प्रसंगाचा सामना करावा लागणार आहे. होणाऱ्या कामांमध्येही तुम्हाला अडचणी येणार आहे. आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. वादविवाद होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात तणाव जाणवणार आहे. 


वृषभ (Taurus)


या राशीच्या लोकांसाठी शनि वक्री आव्हात्मक असणार आहे. नोकरदार वर्गासाठी कामाचा तणाव वाढणार आहे. आर्थिक हानी होण्याची दाट शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. 


कर्क (Cancer)


या राशीच्या लोकांसाठी शनि वक्री शुभ काळ घेऊन आला आहे. या काळात त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. आर्थिक फटका आणि अनेकांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे.


तूळ (Libra)


तूळ राशीच्या लोकांसाठी शनि वक्री अनेक अडचणी घेऊन येणार आहे. नोकरदारांना सतर्क राहण्याची गरज आहे. व्यवसायीकांनी गुंतवणूक करताना शंभर वेळा विचार करावा. आरोग्याकडेही विशेष लक्ष द्या. 


कुंभ (Aquarius)


सध्या शनि कुंभ राशीत आहेत. जेव्हा शनि वक्री होणार आहे त्याचा सर्वाधिक फटका कुंभ राशीच्या लोकांना होणार आहे. शारीरिक आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागणार आहे. करिअरबद्दल गांभीर्याने लक्ष द्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)