Vakri Shani Kumbh kendra Trikone Rajyog : शनिचं नावा घेतलं की भल्या भल्यांना घाम फुटतो. कारण शनि देवाला न्यायदेवता म्हटलं जातं. तो लोकांना त्यांचा कर्माचं फळ देतो. तुमचे कर्म चांगले असेल तर चांगली फळं मिळतात. पण वाईट लोकांना त्यांचा कर्माची शिक्षा मिळते. अशातच शनि लवकरच आपला मार्ग बदलणार आहे. शनि कुंभ राशीत असून तो वक्री चालीला सुरुवात करणार आहे. 


शनि वक्री!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 17 जून 2023 ला रात्री 10:48 वाजता शनि वक्री चालीला सुरुवात करणार आहे. 4 नोव्हेंबर 2023 ला सकाळी 9:15 शनीदेव उगाच स्थितीत राहणार आहे. अशात केंद्र त्रिकोण राजयोग तयार होतं आहे. या राजयोग कुठल्या राशींसाठी रंक बनतोय तर काही राशींच्या लोकांना तो राजाचं जीवन देणार आहे.  (shani vakri 2023 kumbh kendra trikone rajyog makes these zodiac signs extreme rich and money)


शनिच्या वक्रीमुळे मिळेल राजासारखे जीवन!


मेष (Aries Zodiac)


केंद्र त्रिकोण राजयोगामुळे सर्वाधिक लाभ हा मेष राशींच्या लोकांना होणार आहे. आर्थिक स्थिती बळक्कट होणार आहे. अचानक धनलाभाचा योग जुळून आला आहे. आयुष्यातील संकट नाहीसे होऊन आनंद येणार आहे. आतापर्यंत केलेल्या कर्माची उत्तम फळं तुम्हाला मिळणार आहे. 


वृषभ (Taurus Zodiac)


केंद्र त्रिकोण राजयोगामुळे वृषभ राशीच्या लोकांना अचानक धनसंपत्ती मिळणार आहे. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर नोकरीची संधी आहे. गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होणार आहे. तुमच्या संपत्तीत वाढ होणार आहे. विवाह इच्छुकांना जोडीदार मिळणार आहे. 


मिथुन (Gemini Zodiac)


केंद्र त्रिकोण राजयोगामुळे मिथुन राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे. अडकलेली कामं मार्गी लागणार आहे. धनलाभाचे संकेत आहेत. परदेशवारीचे योग आहेत. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. 


सिंह (Leo Zodiac)


केंद्र त्रिकोण राजयोगामुळे सिंह राशीच्या लोकांना अपार धनप्राप्ती होणार आहे. छप्परफाड पैशांची बरसात होणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे. भविष्याच्या दृष्टीने नियोजन तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. 


मकर (Capricorn Zodiac)


केंद्र त्रिकोण राजयोगामुळे मकर राशीच्या लोकांना फलदायी ठरणार आहे. मालमत्तेमध्ये वृद्धी होणार आहे. अकडलेली कामं सहज मार्गी लागणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. पैशा योग्य ठिकाणी गुंतवा त्यातून तुम्हाला फायदा होईल. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)