मुंबई : 2022 चा पहिला महिना अर्धा संपला आहे. नव्या वर्षाची सुरुवात म्हणावी तेवढी खास झाली नाही. या दरम्यान ग्रहांच्या स्थितीत मोठे बदल झाले आहेत. त्याच वेळी, पुढील 15 दिवसांत ग्रहांच्या स्थितीत आणखी मोठे बदल होणार आहेत. 4 राशींच्या जीवनात अनेक अडचणी आणू शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या 15 दिवसांत सूर्य, शनि, बुध, मंगळ, शुक्र इत्यादी ग्रहांच्या स्थितीत मोठे बदल होत आहेत. सूर्य मकर राशीत प्रवेश करेल, तर मंगळ देखील राशी बदलणार आहे. याचा परिणाम 4 राशींवर होणार आहे. कोणत्या 4 राशींना अडथळ्यांचा सामना करावा लागणार जाणून घेऊया.


मेष : या राशीच्या लोकांसाठी पुढील 15 दिवस कठीण जाणार आहेत. कामात अडथळे येणार आहेत. तणाव असू शकतो. 


मिथुन : पुढचे 15 दिवस या राशीच्या लोकांसाठी अजिबात चांगले असणार नाहीत. शाच्या मार्गात अडथळे निर्माण होतील. मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार नाही.


कर्क : करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात. आपली किंमत कमी होणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्या. या परिस्थितींमुळे तुम्हाला तणावाचा सामना करावा लागेल.


कन्या : या काळात तुम्हाला मेहनतीचा पूर्ण फायदा मिळणार नाही. कामात अडथळे येऊ शकतात. कामात यश मिळविण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील.