Panchang 01 January 2024 in marathi : पंचांगानुसार आज मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. आज दुर्मिळ असे 5 शुभ योग जुळून आले आहेत. आयुष्मान, आदित्य मंगल योग, गजकेसरी योग आणि लक्ष्मी नारायण योग आहे. शिवाय 5 वर्षांत पहिल्यांदाच नवीन वर्षाची सुरुवात आठवड्याचा पहिला दिवस सोमवारने झाली आहे. (monday Panchang)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार म्हणजे भगवान शंकराची उपासना करण्याचा दिवस. अशा या सोमवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 01 January 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha shubh yog and monday panchang and gajkesari ayushman laxmi narayan yoga)


आजचं पंचांग खास मराठीत! (01 January 2024 panchang marathi)


आजचा वार - सोमवार
तिथी - पंचमी - 14:31:20 पर्यंत
नक्षत्र - माघ - 08:37:09 पर्यंत
करण -  तैतुल - 14:31:20 पर्यंत, गर - 27:52:11 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - आयुष्मान - 28:34:57 पर्यंत


आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - सकाळी 07:11:46 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 18:12:09
चंद्र रास - सिंह
चंद्रोदय - 22:49:59
चंद्रास्त - 10:58:59
ऋतु - शिशिर


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 11:00:22
महिना अमंत - पौष
महिना पूर्णिमंत - मार्गशीर्ष


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त – 13:03:59 पासुन 13:48:00 पर्यंत, 15:16:03 पासुन 16:00:05 पर्यंत
कुलिक – 15:16:03 पासुन 16:00:05 पर्यंत
कंटक – 09:23:51 पासुन 10:07:53 पर्यंत
राहु काळ – 08:34:19 पासुन 09:56:52 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 10:51:54 पासुन 11:35:56 पर्यंत
यमघण्ट – 12:19:57 पासुन 13:03:59 पर्यंत
यमगण्ड – 11:19:25 पासुन 12:41:58 पर्यंत
गुलिक काळ – 14:04:31 पासुन 15:27:04 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत - 12:19:57 पासुन 13:03:59 पर्यंत


दिशा शूळ


पूर्व


ताराबल आणि चंद्रबल


ताराबल 


अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती


चंद्रबल  


मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)