Panchang 05 March 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमी तिथी आहे. आज रामदास नवमी म्हणजेच दासनवमी आहे. आजच्या दिवशी सज्जनगडावर रामदास समर्थ यांनी देह सोडला होता. पंचांगानुसार सिद्धी योग, धन योग आणि मूल नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. तर चंद्र धनु राशीत आहे. (tuesday Panchang) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार म्हणजे हनुमानजी आणि गणरायाची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 05 March ashubh muhurat rahu kaal ashadha and sadhya yog and tuesday panchang and mangal shukra dhan yoga and Ramdas Navami 2024)


आजचं पंचांग खास मराठीत! (05 March 2024 panchang marathi)


आजचा वार - मंगळवार
तिथी -  नवमी - 08:07:03 पर्यंत, दशमी - 30:33:55 पर्यंत
नक्षत्र - मूळ - 16:00:56 पर्यंत
करण - गर - 08:07:03 पर्यंत, वणिज - 19:26:20 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - सिद्वि - 14:07:46 पर्यंत


आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - सकाळी 06:41:38 वाजता
सूर्यास्त - 18:23:54
चंद्र रास - धनु
चंद्रोदय - 27:37:00
चंद्रास्त - 12:43:00
ऋतु - वसंत


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 11:42:15
महिना अमंत - फाल्गुन
महिना पूर्णिमंत - माघ


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त - 09:02:05 पासुन 09:48:54 पर्यंत
कुलिक – 13:42:59 पासुन 14:29:48 पर्यंत
कंटक – 07:28:27 पासुन 08:15:16 पर्यंत
राहु काळ – 15:28:20 पासुन 16:56:07 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 09:02:05 पासुन 09:48:54 पर्यंत
यमघण्ट – 10:35:43 पासुन 11:22:32 पर्यंत
यमगण्ड – 09:37:12 पासुन 11:04:59 पर्यंत
गुलिक काळ – 12:32:46 पासुन 14:00:33 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत - 12:09:21 पासुन 12:56:10 पर्यंत


दिशा शूळ


उत्तर


ताराबल आणि चंद्रबल


ताराबल 


अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती


चंद्रबल  


मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)