Panchang 07 August 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण अधिक मासातील  कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे. अश्विनी नक्षत्र रात्री उशिरा 1:16 पर्यंत राहील. आज रवियोगासोबत शूल योग आहे. आज शुक्र कर्क राशीत प्रतिगामी (Shukra Vakri 2023) होणार आहे. तर चंद्र आज मेष राशीत प्रवेश करणार आहे. (Monday Panchang)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केला आहे. आज सोमवार म्हणजे महादेव शंकराची पूजा करण्याचा दिवस आहे. अशा या दिवसाचे सोमवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 07 august 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha Ravi Yoga 2023 and Monday Panchang and Shukra Vakri 2023 Gajlaxmi Rajyog shravan adhik maas 2023) 



आजचं पंचांग खास मराठीत! (07 August 2023 panchang marathi)


आजचा वार - सोमवार


तिथी - सप्तमी - 28:16:06 पर्यंत


नक्षत्र - अश्विनी - 25:16:36 पर्यंत


करण - विष्टि - 16:43:30 पर्यंत, भाव - 28:16:06 पर्यंत


पक्ष - कृष्ण


योग - शूल - 18:15:27 पर्यंत


आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - सकाळी 06:16:56 वाजता


सूर्यास्त - 19:11:17


चंद्र रास - मेष


चंद्रोदय - 23:30:00


चंद्रास्त - 11:43:00


ऋतु - वर्षा


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 12:54:21
महिना अमंत - श्रावण (अधिक)
महिना पूर्णिमंत - श्रावण (अधिक)


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त – 13:09:56 पासुन 14:01:33 पर्यंत, 15:44:48 पासुन 16:36:25 पर्यंत


कुलिक – 15:44:48 पासुन 16:36:25 पर्यंत


कंटक – 08:51:49 पासुन 09:43:26 पर्यंत


राहु काळ – 07:53:44 पासुन 09:30:32 पर्यंत


काळवेला/अर्द्धयाम – 10:35:03 पासुन 11:26:41 पर्यंत


यमघण्ट – 12:18:18 पासुन 13:09:56 पर्यंत


यमगण्ड – 11:07:19 पासुन 12:44:07 पर्यंत


गुलिक काळ – 14:20:55 पासुन 15:57:42 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत मुहूर्त - 12:18:18 पासुन 13:09:56 पर्यंत


दिशा शूळ


पूर्व


चंद्रबलं आणि ताराबलं


ताराबल


अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती


चंद्रबल 


मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)