Panchang Today : आज मार्गशीर्ष महिन्यातील प्रतिपदा तिथीसह नवपंचम योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?
Panchang Today : मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Panchang 13 December 2023 in marathi : पंचांगानुसार आज मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. पंचांगानुसार मूल नक्षत्र, करण किन्स्तुघ्ना , योग शूल आहे. आज बुध वक्री असणार आहे. तर चंद्र आणि गुरुमुळे नवपंचम योग निर्माण झाला आहे. आज जेजुरीमध्ये खंडोबा षडरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. (wednesday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज बुधवार म्हणजे हा गणरायाची उपासना करण्याचा दिवस. अशा या बुधवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 13 December 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and wednesday Panchang and navam pancham yog and Margashirsha 2023 Budh Vakri 2023)
आजचं पंचांग खास मराठीत! (13 December 2023 panchang marathi)
आजचा वार - बुधवार
तिथी - प्रतिपदा - 27:11:04 तक
नक्षत्र - ज्येष्ठा - 11:05:30 तक
करण - किन्स्तुघ्ना - 16:10:24 तक, बव - 27:11:04 तक
पक्ष - शुक्ल
योग - शूल - 16:16:58 तक
आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय - सकाळी 07:02:25 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 18:02:26
चंद्र रास - वृश्चिक - 11:05:30 तक
चंद्रोदय - 07:17:59
चंद्रास्त - 18:19:59
ऋतु - हेमंत
हिंदू महिना आणि वर्ष
शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 11:00:31
महिना अमंत - मार्गशीर्ष
महिना पूर्णिमंत - मार्गशीर्ष
आजचे अशुभ मुहूर्त
दुष्टमुहूर्त – 12:10:25 से 12:54:26 तक
कुलिक – 12:10:25 से 12:54:26 तक
कंटक – 16:34:26 से 17:18:26 तक
राहु काळ – 12:32:25 से 13:54:56 तक
काळवेला/अर्द्धयाम – 07:46:25 से 08:30:25 तक
यमघण्ट – 09:14:25 से 09:58:25 तक
यमगण्ड – 08:24:55 से 09:47:25 तक
गुलिक काळ – 11:09:55 से 12:32:25 तक
शुभ मुहूर्त
अभिजीत मुहूर्त - नाही
दिशा शूळ
उत्तर
ताराबल आणि चंद्रबल
ताराबल
अश्विनी, भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, ज्येष्ठा, मूल, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिषा, उत्तराभाद्रपद, रेवती
चंद्रबल
वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)