Panchang Today : आज रवि प्रदोषसह त्रयोदशी तिथी आणि अमृत सिद्धि योग! काय सांगत रविवारचं पंचांग?
Panchang Today : आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Panchang 21 April 2024 in marathi : पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. आज रवि प्रदोष व्रत आहे. अमृत सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, उत्तरा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. तर चंद्र आज कन्या राशीत आहे. (sunday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज रविवार म्हणजे सूर्यदेवाची उपासना करण्याचा दिवस आहे. आज प्रदोष व्रत असल्याने शंकर देवाची पूजा करण्याचा शुभ योग जुळून आला आहे. अशा या रविवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 21 April sunday panchang in marathi amrit siddhi yog and Ravi Pradosh Vrat 2024)
आजचं पंचांग खास मराठीत! (21 April 2024 panchang marathi)
आजचा वार - रविवार
तिथी - एकादशी - 20:07:19 पर्यंत
नक्षत्र - त्रयोदशी - 25:13:58 पर्यंत
करण - कौलव - 12:00:36 पर्यंत, तैेतिल - 25:13:58 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - व्याघात - 27:43:10 पर्यंत
आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय - सकाळी 05:49:10 वाजता
सूर्यास्त - 18:50:42
चंद्र रास - कन्या
चंद्रोदय - 16:37:59
चंद्रास्त - 28:48:00
ऋतु - ग्रीष्म
हिंदू महिना आणि वर्ष
शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 13:01:32
महिना अमंत - चैत्र
महिना पूर्णिमंत - चैत्र
आजचे अशुभ मुहूर्त
दुष्टमुहूर्त - 17:06:30 पासुन 17:58:36 पर्यंत
कुलिक – 17:06:30 पासुन 17:58:36 पर्यंत
कंटक – 10:09:41 पासुन 11:01:47 पर्यंत
राहु काळ – 17:13:01 पासुन 18:50:43 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 11:53:53 पासुन 12:45:59 पर्यंत
यमघण्ट – 13:38:05 पासुन 14:30:12 पर्यंत
यमगण्ड – 12:19:56 पासुन 13:57:38 पर्यंत
गुलिक काळ – 15:35:19 पासुन 17:13:01 पर्यंत
शुभ मुहूर्त
अभिजीत - 11:53:53 पासुन 12:45:59 पर्यंत
दिशा शूळ
पश्चिम
ताराबल आणि चंद्रबल
ताराबल
भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती
चंद्रबल
मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)