Panchang 22 March 2024 in marathi : पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. पंचांगानुसार आज धन लक्ष्मी , सुकर्म योग, धृतिमान योग आणि माघ नक्षत्र यांचा संयोग आहे. चंद्र सिंह राशीत आहे. आज मासिक प्रदोष व्रत आहे. हे व्रत शुक्रवारी आल्यामुळे त्याला शुक्र प्रदोष व्रत असं म्हणतात. (friday Panchang) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीची  उपासना करण्याचा दिवस आहे. प्रदोष व्रत म्हणजे आज शंकराची पूजा करण्यात येणार आहे. अशा या शुक्रवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 22 March ashubh muhurat rahu kaal ashadha and sadhya yog and friday panchang and dhan laxmi yog and pradosh vrat) 


आजचं पंचांग खास मराठीत! (22 March 2024 panchang marathi)


आजचा वार - शुक्रवार
तिथी -  त्रयोदशी - पूर्ण रात्र पर्यंत
नक्षत्र - माघ - 28:28:54 पर्यंत
करण - कौलव - 18:02:53 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - धृति - 18:34:35 पर्यंत


आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - सकाळी 06:22:21 वाजता
सूर्यास्त - 18:33:50
चंद्र रास - सिंह
चंद्रोदय - 16:07:00
चंद्रास्त - 29:25:00
ऋतु - वसंत


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 12:11:28
महिना अमंत - फाल्गुन
महिना पूर्णिमंत - फाल्गुन


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त - 08:48:39 पासुन 09:37:25 पर्यंत, 12:52:29 पासुन 13:41:15 पर्यंत
कुलिक – 08:48:39 पासुन 09:37:25 पर्यंत
कंटक – 13:41:15 पासुन 14:30:01 पर्यंत
राहु काळ – 10:56:40 पासुन 12:28:06 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 15:18:47 पासुन 16:07:33 पर्यंत
यमघण्ट – 16:56:19 पासुन 17:45:05 पर्यंत
यमगण्ड – 15:30:58 पासुन 17:02:24 पर्यंत
गुलिक काळ – 07:53:48 पासुन 09:25:14 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत - 12:03:43 पासुन 12:52:29 पर्यंत


दिशा शूळ


पश्चिम


ताराबल आणि चंद्रबल


ताराबल 


अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती


चंद्रबल  


मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)