Panchang 25 December 2023 in marathi : पंचांगानुसार आज मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. रोहिणी नक्षत्राच्या वर्चस्वामुळे आज रोहिणी व्रत काही भागात केलं जातं. या दिवशी वासुपूज्य भगवान वासुदेवाची पूजा करण्यात येते. आज सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि रवि योग आहे. या योगांमध्ये महादेवाची आराधना केल्याने साधकाला अपेक्षित फळ मिळतं अशी मान्यता आहे. चंद्र वृषभ राशीत असेल. (monday Panchang)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार म्हणजे भगवान शंकराची उपासना करण्याचा दिवस.  अशा या सोमवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 25 December 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha shubh yog and margashirsha monday Panchang in marathi )


आजचं पंचांग खास मराठीत! (25 December 2023 panchang marathi)


आजचा वार - सोमवार
तिथी - चतुर्दशी - 29:48:58 पर्यंत
नक्षत्र - रोहिणी - 21:39:38 पर्यंत
करण -  गर - 17:50:13 पर्यंत, वणिज - 29:48:58 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - शुभ - 28:21:29 पर्यंत


आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - सकाळी 07:08:45 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 18:07:54
चंद्र रास - वृषभ
चंद्रोदय - 16:36:00
चंद्रास्त - 30:27:59
ऋतु - शिशिर


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 10:59:08
महिना अमंत - मार्गशीर्ष
महिना पूर्णिमंत - मार्गशीर्ष


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त – 13:00:18 पासुन 13:44:15 पर्यंत, 15:12:08 पासुन 15:56:05 पर्यंत
कुलिक – 15:12:08 पासुन 15:56:05 पर्यंत
कंटक – 09:20:35 पासुन 10:04:32 पर्यंत
राहु काळ – 08:31:09 पासुन 09:53:33 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 10:48:28 पासुन 11:32:25 पर्यंत
यमघण्ट – 12:16:22 पासुन 13:00:18 पर्यंत
यमगण्ड – 11:15:56 पासुन 12:38:20 पर्यंत
गुलिक काळ – 14:00:44 पासुन 15:23:07 पर्यंत


शुभ मुहूर्त 


12:16:22 पासुन 13:00:18 पर्यंत


दिशा शूळ


पूर्व


ताराबल आणि चंद्रबल


ताराबल 


अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, उत्तराभाद्रपद


चंद्रबल  


वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)