Panchang Today : आज गुरु पुष्यासह सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी योग! जाणून घ्या आजचं पंचांग
Panchang Today : पंचांगानुसार आजचा दिवस अतिशय खास आहे. आज एक नाही दोन नाही तब्बल 5 शुभ योग जुळून आले आहे. अशा या शुभ दिवसाचे शुभ वेळ, तिथी आणि मुहूर्त जाणून घ्या.
Panchang 25 May 2023 in marathi : आज गुरुवार. पंचांगानुसार आज ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्ष षष्ठी तिथी आहे. आज चंद्र कर्क राशीत आहे. आज भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम दिवस आहे. त्याशिवाय आज गुरु पुष्य अमृत योग (Guru Pushya Yoga 2023) देखील आहे. गुरु पुष्य अमृत योगासह अजून चार शुभ योग आज जुळून आले आहेत. वृद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि रवियोग असे योग जुळून आले आहेत. (astrology news in marathi)
अशा या शुभ दिनाचे पंचांगातून (Panchang 25 May 2023) जाणून घ्या शुभ मुहूर्त, अशुभ वेळ, चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ (today Panchang 25 May 2023 Guru Pushya Yoga shubh ashubh muhurat rahu kaal aaj ka panchang astrology news in marathi)
आजचं पंचांग खास मराठीत ! (25 may 2023 panchang marathi)
आजचा वार - गुरुवार
तिथी - षष्ठी - 29:21:15 पर्यंत
नक्षत्र - पुष्य - 17:53:53 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - वृद्वि - 18:07:10 पर्यंत
करण - कौलव - 16:10:29 पर्यंत, तैतुल - 29:21:15 पर्यंत
आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय - सकाळी 06:01:12 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 19:09:36 वाजता
चंद्रोदय - 10:37:59
चंद्रास्त - 24:08:59
चंद्र रास - कर्क
ऋतु - ग्रीष्म
आजचे अशुभ मुहूर्त
दुष्टमुहूर्त – 10:24:00 पासुन 11:16:34 पर्यंत, 15:39:21 पासुन 16:31:55 पर्यंत
कुलिक – 10:24:00 पासुन 11:16:34 पर्यंत
कंटक – 15:39:21 पासुन 16:31:55 पर्यंत
राहु काळ – 14:13:57 पासुन 15:52:30 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 17:24:28 पासुन 18:17:02 पर्यंत
यमघण्ट – 06:53:46 पासुन 07:46:20 पर्यंत
यमगण्ड – 06:01:12 पासुन 07:39:45 पर्यंत
गुलिक काळ – 09:18:18 पासुन 10:56:51 पर्यंत
शुभ मुहूर्त
अभिजीत मुहूर्त - 12:09:07 पासुन 13:01:41 पर्यंत
गुरु पुष्य योग - सूर्योदयापासून संध्याकाळी 05:54 पर्यंत
वृद्धी योग - संध्याकाळी 06:00 ते 08:00 पर्यंत
अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग - सकाळी 05.26 ते संध्याकाळी 05.54 पर्यंत
रवियोग - सकाळी 05:26 ते सायंकाळी 05:54 पर्यंत आणि रात्री 09.12 ते दुसऱ्या दिवशी 26 मे 2023 ला सकाळी 05.25 पर्यंत
हिंदू महिना आणि वर्ष
शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 13:08:22
महिना अमंत - वैशाख
महिना पूर्णिमंत - ज्येष्ठ
दिशा शूळ
दक्षिण
चंद्रबलं आणि ताराबलं
चंद्रबल
वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ
ताराबल
अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती
आजचा मंत्र
ॐ बृहस्पते अतियदर्यौ अर्हाद दुमद्विभाति क्रतमज्जनेषु।
यददीदयच्छवस ऋतप्रजात तदस्मासु द्रविण धेहि चित्रम।