Panchang 31 July 2023 in marathi : आज 31 जुलै 2023 सोमवार आहे . पंचांगानुसार आज श्रावण अधिक महिन्याची शुक्ल पक्ष त्रयोदशी तिथी आहे. ही तिथी सकाळी 07:26 पर्यंत असणार असून त्यानंतर चतुर्दशी 1 ऑगस्ट मंगळवारी पहाटे 03:51 पर्यंत असणार आहे. आज सूर्य कर्क राशीत आहे. तर आज विष्कुंभ आणि प्रीति योग आहे. विष्कुंभ योग रात्री 11.04 वाजेपर्यंत असणार आहे. त्यानंतर प्रीति योग सुरु होईल.  आजचा दिवस खूप शुभ आणि फलदायी आहे. (Monday Panchang)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सोमवार म्हणजे भगवान शंकराची आराधना करण्याचा दिवस. तर अधिक मास हा महिना भगवान विष्णुला समर्पित आहे. त्यामुळे शंकर भगवान आणि विष्णुची पूजा करण्यासाठी आणि आठवड्याची सुरुवात करण्यापूर्वी सोमवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today Panchang 31 July 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha Ravi yoga and monday Panchang and vishkumbh and preeti yoga and Shravan adhik maas 2023) 


आजचं पंचांग खास मराठीत! (31 July 2023 panchang marathi)


आजचा वार - सोमवार


तिथी - त्रयोदशी - 07:27:53 पर्यंत, चतुर्दशी - 27:53:21 पर्यंत


नक्षत्र - पूर्वाषाढ़ा - 18:58:45 पर्यंत


करण - तैतिल - 07:27:53 पर्यंत, गर - 17:43:19 पर्यंत


पक्ष - शुक्ल


योग - विश्कुम्भ - 23:04:24 पर्यंत


आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - सकाळी 06:14:41 वाजता


सूर्यास्त - 19:14:46


चंद्र रास - धनु - 24:16:28 पर्यंत


चंद्रोदय - 18:15:00


चंद्रास्त - 29:23:59


ऋतु - वर्षा


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 13:00:05
महिना अमंत - श्रावण (अधिक)
महिना पूर्णिमंत - श्रावण (अधिक)


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त – 13:10:43 पासुन 14:02:44 पर्यंत, 15:46:44 पासुन 16:38:45 पर्यंत


कुलिक – 15:46:44 पासुन 16:38:45 पर्यंत


कंटक – 08:50:42 पासुन 09:42:42 पर्यंत


राहु काळ – 07:52:11 पासुन 09:29:42 पर्यंत


काळवेला/अर्द्धयाम – 10:34:42 पासुन 11:26:43 पर्यंत


यमघण्ट – 12:18:43 पासुन 13:10:43 पर्यंत


यमगण्ड – 11:07:12 पासुन 12:44:43 पर्यंत


गुलिक काळ – 14:22:14 पासुन 15:59:44 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत मुहूर्त - 12:18:43 पासुन 13:10:43 पर्यंत


दिशा शूळ


पूर्व


चंद्रबलं आणि ताराबलं


ताराबल


अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद


चंद्रबल 


मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)