Panchang 6 September 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण कृष्ण पक्षातील सप्तमी 15:39:48 पर्यंत असणार असून त्यानंतर अष्टमी तिथी आहे. त्यासोबतच आज हर्शण, सर्वार्थ सिद्धी, वज्र योग आहे. तर आज चंद्र वृषभ राशीत असणार आहे आणि रोहिणी नक्षत्र आहे. आज जन्माष्टमी असून आज अत्यंत दुर्मिळ असा योग जुळून आला आहे. जेव्हा जन्माष्टी ही बुधवारी किंवा सोमवारी येते तेव्हा ती अतिशय शुभ मानली जाते आणि या दुर्मिळ योगाला जयंती योग असं म्हणतात.(Wednesday Panchang) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज बुधवार म्हणजे गणरायाची आराधना करण्याचा दिवस आहे. आज तिहेरी योग जुळून आला आहे. आज गणराया, भगवान शंकर आणि श्रीकृष्ण यांची एकत्र आराधना करण्याचा दिवस आहे. अशा या दिवसाचे बुधवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 6 September 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and Wednesday Panchang and Sarvarth Siddha Yoga and shri krishna janmashtami 2023) 


आजचं पंचांग खास मराठीत! (6 September 2023 panchang marathi)


आजचा वार - बुधवार


तिथी - सप्तमी - 15:39:48 पर्यंत


नक्षत्र - कृत्तिका - 09:20:20 पर्यंत


करण - भाव - 15:39:48 पर्यंत, बालव - 27:52:50 पर्यंत


पक्ष - कृष्ण


योग - हर्शण - 22:24:41 पर्यंत


आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - सकाळी 06:24:16 वाजता


सूर्यास्त - 18:49:22


चंद्र रास - वृषभ


चंद्रोदय - 23:37:00


चंद्रास्त - 12:26:59


ऋतु - शरद


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 12:25:07
महिना अमंत - श्रावण 
महिना पूर्णिमंत - भाद्रपद


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त – 12:11:59 पासुन 13:01:39 पर्यंत


कुलिक – 12:11:59 पासुन 13:01:39 पर्यंत


कंटक – 17:10:02 पासुन 17:59:42 पर्यंत


राहु काळ – 12:36:49 पासुन 14:09:57 पर्यंत


काळवेला/अर्द्धयाम – 07:13:56 पासुन 08:03:36 पर्यंत


यमघण्ट – 08:53:17 पासुन 09:42:57 पर्यंत


यमगण्ड – 07:57:24 पासुन 09:30:32 पर्यंत


गुलिक काळ – 11:03:41 पासुन 12:36:49 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत मुहूर्त - नाही


दिशा शूळ


उत्तर


चंद्रबलं आणि ताराबलं


ताराबल


भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती


चंद्रबल  


वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)