मुंबई : काही कामांमध्ये आज अडथळे येऊ शकतात. मेहनत अधिक करावी लागेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर निर्णय खूप काळजीपूर्वक घ्याल. कोणत्याही कामात घाई करू नका, सावधपणे निर्णय घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ - व्यवसायात फायदा होऊ शकतो. जोडीदाराकडून मदत मिळू शकते. अविवाहित लोकांचा प्रिय व्यक्तीसोबत दिवस चांगला जाईल. कामाच्या पद्धतीमध्ये बदल करा फायदा होऊ शकतो. 


मिथुन - आज धन लाभ होण्याची शक्यता आहे. असं काम करा ज्याने खूप दिवस फायदा होईल. मित्र-परिवाराकडून आज सहयोग मिळेल. कोणती चांगली वार्ता आज कानी पडू शकते. 


कर्क - अचानक धन लाभ होऊ शकतो. अडकलेले पैसे आज मिळू शकतात. अडचणीतून बाहेर येण्यासाठी मित्र-परिवाराचा खूप फायदा होईल. सहनशक्तीचा पुरेपुर वापर करा. 


सिंह - आर्थिक स्थितीमध्ये अनेक मोठे बदल होण्याची दाट शक्यता आहे. ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. तुमची महत्वकांक्षा वाढू शकते. प्रवास योग आहे त्यामुळे बॅग पॅक करा. अर्धवट राहिलेली काम पूर्ण होतील. 


कन्या - नोकरी किंवा व्यवसायात नवीन काहीतरी करण्याची वेळ आली आहे. नवीन प्रयोग करण्याची योग्य वेळ आली आहे. जोडीदारासोबत आज वेळ घालवाल. प्रॉपर्टीची सर्व काम आज पूर्ण होतील. 


तूळ - आज विचार केलेली सर्व काम पूर्ण होतील. कुटुंबासोबत वेळ घालवाल तसेच मित्र-परिवाराकडून चांगल्या वार्ता कानी पडतील. ऑफिस आणि बिझनेसमध्ये मोठा लाभ होऊ शकतात. 


वृश्चिक - आजचा दिवस तुमच्यासाठी खास असेल. काही अशा गोष्टी घडतील ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. आजचा दिवस शुभ असेल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. 


धनू - नोकरी, करिअर आणि पैशांकरता आजचा दिवस चांगला असेल. प्रमोशनचा विचार करता येईल. प्रयत्न पूर्ण करा आजचा दिवस चांगला आहे. अनेक लोकांचा आज फायदा होईल. 


मकर - महत्वाचे काम आज पूर्ण करा. आजच्या दिवशी मोठा लाभ होऊ शकतो. मेहनत करा आणि रखडलेली काम पू्र्ण करा. अविवाहित लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. 


कुंभ - कोर्टाशी संबंधीत काही काम असतील तर चांगली वार्ता ऐकू येतील. मित्रांसोबत कामाचं प्लानिंग कराल. यासाठी त्यांच्या गाठीभेटी होतील. त्यामुळे दिवस चांगलाच जाईल. 


मीन - विचार स्पष्ट असल्यामुळे कामकाजात फायदा होईल. नोकरी किंवा व्यवसायात चांगल यश मिळेल. खास व्यक्तीकडून तुम्ही प्रभावित व्हाल.