आजचे राशीभविष्य | रविवार | ६ ऑक्टोबर २०१९
जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस
मेष- बेरोजगारांसाठी आजचा दिवस चांगला आहे. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी मिळतील. आर्थिक बाबतीत काही अडचणी दूर होतील. कौटुंबीक संबंध सुधारतील. खर्च वाढतील.
वृषभ- कामाचा व्याप वाढेल. सावघ राहा. मानसिक ताण असेल. मनीचे भाव साथीदारापासून लपवू नका. काही अडचणी उदभवतील.
मिथुन- बिजनेस आणि नोकरीमध्ये कुटुंबाची मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वकपणे बोला. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. भावनात्मक असाल. आरोग्याची काळजी घ्या.
कर्क- नव्या व्यापाराकडे आकर्षित व्हाल. नोकरीत काही बदल होतील. अर्थार्जनात वाढ होईल. आरोग्य सुधारेल. जुने आजार दूर होतील. काहीतरी नवं करण्याची इच्छा वाढेल.
सिंह- व्यापारात काही नवे बेत आखाल. अडकलेले पैसे परत मिळतील. तुमची इच्छा पूर्ण होईल. विवाहप्रस्ताव येतील.
कन्या- नोकरी आणि व्यवसायात भावनात्मक विचार करु नका. अविवाहितांसाठी दिवस चांगला आहे. वाहनाचा वापर अगदी सावधगिरीने करा.
तुळ- कर्जातून मुक्त व्हाल. अधिकाऱ्यांचा सहयोग मिळेल. तुमचा व्यवहार चांगला असेल. काहीतरी नवं आणि सकारात्मक कराल. आयुष्यात सकारात्मक बदल घडतील.
वृश्चिक- व्यापार चांगला असेल. एखादं खास काम पूर्ण होईल. आरोग्य चांगलं असेल. व्यक्तिगत समस्या सोडवाल, तुम्हाला आराम मिळेल.
धनु- नोरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. धावपळ संपेल. तणावग्रस्त परिस्थितीमुळे अडचणीत याल.
मकर- आर्थिक परिस्थिती सुधारेल. नवे संपर्क तयार होतील. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नका.
कुंभ- व्यवसायात आत्मनिर्भर असाल. नव्या लोकांशी संपर्क साधू शकाल. कामाचा व्याप वाढेल. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होतील. जुन्या अडचणींवर तोडगा निघेल.