Todays Panchang in marathi : हिंदू धर्मात प्रत्येक देवांसाठी एक वार दिलेला आहे. मंगळवार (Mangalwar Upay) हा गणराया आणि हनुमानजी (How to please lord hanuman) यांना समर्पित केला आहे. त्यामुळे यांना प्रसन्न करण्यासाठी आज भक्त मनोभावे पूजा अर्चा करतात. त्यात आज दुहेरी योग आहे, कारण आज महावीर (Mahavir Jayanti 2023) जयंतीदेखील आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा या शुभ दिनी तुम्ही कुठलं शुभ कार्य करण्याचा विचार करत असाल तर पहिले आजचं पंचांग जाणून घ्या आणि हे अस्सल मराठीमध्ये. आजच्या दिवसेचा शुभ मुहूर्त, राहुकाल, अगदी सुर्योदय पासून चंद्रबलं आणि ताराबल या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे कळतील. (todays panchang 04 april 2023 Mahavir Jayanti 2023 tithi shubh mahurat maharashtra mumbai Tuesday Astro Remedies in marathi)


आजचं पंचांग खास मराठीत ! (todays panchang 04 april 2023 in marathi)


आजचा वार - मंगळवार 


तिथी- त्रयोदशी


नक्षत्र - पूर्व फाल्गुनी


पक्ष - शुक्ल


योग - वृद्धि


करण- तैतिल


आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - सकाळी 06:30:33 वाजता


सूर्यास्त - संध्याकाळी 06.53:02 वाजता


चंद्रोदय -  05:27:59


चंद्रास्त - 05:57:59


चंद्र रास - सिंह  


ऋतू - वसंत   


आजचे अशुभ काळ


दुष्टमुहूर्त – 08:59:02 पासून 09:48:32 पर्यंत


कुलिक – 13:56:02 पासून 14:45:32 पर्यंत


कंटक – 07:20:02 पासून 08:09:32 पर्यंत


राहु काळ – 15:47:24 पासून 17:20:13 पर्यंत


कालवेला/अर्द्धयाम – 08:59:02 पासून 09:48:32 पर्यंत


यमघण्ट – 10:38:02 पासून 11:27:32 पर्यंत


यमगण्ड – 09:36:10 पासून 11:08:58 पर्यंत


गुलिक काळ –  12:41:47 पासून 14:14:36 पर्यंत


शुभ काळ


अभिजीत मुहूर्त - 12:17:02 पासून 13:06:32 पर्यंत


दिशा शूळ - उत्तर 


चंद्रबलं आणि ताराबल 


ताराबल 


अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद


चंद्रबल 


मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)