Todays Panchang 18 April 2023: आज श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी! अशा या दिवसाचे पंचांग जाणून घ्या
Todays Panchang : अशक्य ही शक्य करतील स्वामी! श्री दत्तात्रेय यांचे तिसरे पूर्णावतार म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ...आज श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे. अशा दिनाचे पंचांग जाणून घ्या...
Todays Panchang 18 April 2023 in marathi : 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे' हे वाक्य वाचलं आणि ऐकलं स्वामी डोळ्यासमोर येतात. स्वामी भक्तांच्या मुखात स्वामी जप सदैव सुरु राहतो. श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांची आज पुण्यतिथी (Shri Swami Samartha Maharaj Punyatithi 2023) आहे.
आज वैशाख कृष्ण पक्ष, त्रयोदशी आणि मंगळवारची उदया तिथी आहे. त्याशिवाय आज इंद्र योग (Indra Yoga) आणि सामुहिक शिवरात्रीचे व्रत (masik shivratri 2023) केलं जाणार आहे. अशा या शुभदिनाचं म्हणजे मंगळवारचे पंचांग, राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या. (todays panchang 18 april 2023 Indra Yoga masik shivratri 2023 tithi shubh mahurat rahu kaal and Shri Swami Samartha Maharaj Punyatithi 2023)
आजचं पंचांग खास मराठीत ! (todays panchang 18 april 2023 in marathi)
आजचा वार - मंगळवार
तिथी- त्रयोदशी - 13:29:41 पर्यंत
नक्षत्र - उत्तराभाद्रपद - 25:01:42 पर्यंत
करण- वणिज - 13:29:41 पर्यंत, विष्टि - 24:25:27 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - इंद्रा - 18:08:27 पर्यंत
आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय - सकाळी 06:19:30 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 06:56:40 वाजता
चंद्रोदय - 05:37:59
चंद्रास्त - 05:18:59
चंद्र रास - मीन
ऋतू - वसंत
आजचे अशुभ काळ
दुष्टमुहूर्त – 08:50:56 पासून 09:41:24 पर्यंत
कुलिक – 13:53:48 पासून 14:44:17 पर्यंत
कंटक – 07:09:58 पासून 08:00:27 पर्यंत
राहु काळ – 15:47:23 पासून 17:22:02 पर्यंत
कालवेला/अर्द्धयाम – 08:50:56 पासून 09:41:24 पर्यंत
यमघण्ट – 10:31:53 पासून 11:22:22 पर्यंत
यमगण्ड – 09:28:47 पासून 11:03:26 पर्यंत
गुलिक काळ – 12:38:05 पासून 14:12:44 पर्यंत
आजचे शुभ काळ
अभिजीत मुहूर्त - 12:12:51 पासून 13:03:19 पर्यंत
दिशा शूळ - उत्तर
आजचा मंत्र
'ॐ धरणीगर्भसंभूतं विद्युतकान्तिसमप्रभम।
कुमारं शक्तिहस्तं तं मंगलं प्रणमाम्यहम।।
चंद्रबलं आणि ताराबल
ताराबल
अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती
चंद्रबल
वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन