Todays Panchang : आज बुधवार. नोकरदार वर्गाचा कामाचा अर्धा आठवडा आज संपतोय, तर अनेकजण या दिवशी त्यांची खोळंबलेली कामं करण्याच्या मागं लागली आहेत. अशा या वातावरणात एखादं शुभकार्य किंवा कोणा एका नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी तुम्हीही प्रयत्नशील आहात का? अगदी साडेतीन मुहूर्तच नको, पण किमान आजच्या दिवसातील महत्त्वाच्या वेळा आणि त्यााबाबतची माहिती पाहून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवस सगळेच शुभ असतात. फक्त काही वेळा तुम्हाला अधिकाधिक लाभ मिळवून देतात. आजच्या अशा वेळा कोणत्या हे तुम्हाला पंचांगाच्या माध्यमातून लक्षात येणार आहे. आज शीतला सप्तमी आहे. आजची सप्तमी तिथी मध्यरात्रोत्तर 3 वाजून 45 मिनिटांपर्यंत असणार आहे. ज्यानंतर अष्टमीची सुरुवात होईल. (todays panchang shitala saptami 12 april 2023 mahurat astro news)


आजचा वार - बुधवार       


तिथी- सप्तमी 


नक्षत्र - मूळ 


योग - परिघ      


करण- विष्टि, भाव 


आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - सकाळी 05:59 वाजता


सूर्यास्त - संध्याकाळी 06.44 वाजता


चंद्रोदय -  दुपारी 01:12


चंद्रास्त - रात्रौ 10 :20 


चंद्र रास- धनु        


आजचे अशुभ काळ


दुष्टमुहूर्त– 11:56:45 पासुन 12:47:46 पर्यंत


कुलिक– 11:56:45 पासुन 12:47:46 पर्यंत


कंटक– 17:02:55 पासुन 17:53:57 पर्यंत


राहु काळ– 12:22:16 पासुन 13:57:56 पर्यंत


कालवेला/अर्द्धयाम– 06:50:34 पासुन 07:41:36 पर्यंत


हेसुद्धा वाचा : Horoscope 12 April 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींना आज नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात!


 


यमघण्ट–08:32:38 पासुन 09:23:39 पर्यंत


यमगण्ड– 07:35:13 पासुन 09:10:54 पर्यंत


गुलिक काळ–  10:46:35 पासुन 12:22:16 पर्यंत


शुभ काळ 


अभिजीत मुहूर्त - आज मुहूर्त नाही 


चंद्रबलं आणि ताराबल 


ताराबल -   विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती, अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा


चंद्रबल - मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)