Panchang 2 October 2024 in marathi : आज वैदिक पंचांगानुसार अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. पितृपक्ष पंधरवडाचा शेवटचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्या आहे. त्यासोबतच आज या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण आहे. त्यामुळे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार का? सूतक काळ कधी असणार जाणून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज पंचांगानुसार (Panchang Today) भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. पंचांगानुसार ब्रह्मयोग, सर्वार्थ सिद्धी योग, ऐंद्र योग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र कन्या राशीत आहे. (wednesday Panchang)  


तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. मंगळवार हा दिवस हनुमान आणि गणपतीला समर्पित आहे. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (wednesday panchang 2 october 2024 panchang in marathi Sarva Pitru Amavasya Solar Eclipse 2024) 


पंचांग खास मराठीत! (2 october 2024 panchang marathi)


वार - बुधवार 
तिथी - अमावस्या - 24:21:31 पर्यंत
नक्षत्र - उत्तरा फाल्गुनी - 12:23:41 पर्यंत
करण - चतुष्पाद - 11:01:29 पर्यंत, नागा - 24:21:31 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - ब्रह्म - 27:20:23 पर्यंत


सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ


सूर्योदय - 06:14:47
सूर्यास्त -18:05:22
चंद्र रास - कन्या
चंद्रोदय - चंद्रोदय नाही
चंद्रास्त - 17:52:59
ऋतु - शरद


हेसुद्धा वाचा - Solar Eclipse 2024 : सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण! पितरांना नैवेद्य दाखवायचं की नाही?


हिंदू महिना आणि वर्ष


शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 11:50:35
महिना अमंत - भाद्रपद
महिना पूर्णिमंत - आश्विन


आजचे अशुभ मुहूर्त


दुष्टमुहूर्त - 11:46:23 पासुन 12:33:45 पर्यंत
कुलिक – 11:46:23 पासुन 12:33:45 पर्यंत
कंटक – 16:30:37 पासुन 17:17:59 पर्यंत
राहु काळ – 12:10:04 पासुन 13:38:53 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 07:02:09 पासुन 07:49:31 पर्यंत
यमघण्ट – 08:36:54 पासुन 09:24:16 पर्यंत
यमगण्ड – 07:43:36 पासुन 09:12:25 पर्यंत
गुलिक काळ – 10:41:15 पासुन 12:10:04 पर्यंत


शुभ मुहूर्त 


अभिजीत - नाही


दिशा शूळ


उत्तर


ताराबल आणि चंद्रबल


ताराबल 


भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती


चंद्रबल  


मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)