मुंबई : आयपीएलमध्ये क्रिकेटरपेक्षा त्यांच्या पत्नीची जास्त चर्चा होते. आयपीएल 2022 च्या पंधराव्या हंगामात आंद्रे रसेलची बॅट शांत आहे. सोशल मीडियावर मात्र आंद्रे रसेलच्या हॉट पत्नीचे फोटो तुफान चर्चेत आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंद्रे रसेलची पत्नी जेसिम लोराचे हॉट फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. इन्स्टाग्रामवर तिचे 3 लाख 60 हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत. 


आंद्रे रसेलची पत्नी जेसिम लोरा एक मॉडेल आहे. लोरा आणि आंद्रेनं 2014 मध्ये सारखपुडा केला होता. 2016 मध्ये दोघंही विवाहबंधनात अडकले. 4 वर्षांनंतर जेसिमने एक गोंडस मुलीला जन्म दिला. आलिया असं मुलीचं नाव आहे. 


https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/and.jpg


https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/an_0.jpg


आंद्रे रसेल जवळपास 8 वर्षांपासून कोलकाता टीमकडून खेळत आहे. जेसिम शाहरुख खानची खूप मोठी फॅन आहे. ती आपल्या बोल्ड फोटोंमुळे नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते.