Asia Cup 2022, India vs Pakistan : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेला 27 ऑगस्टपासून सुरुवात होणार असून स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी सर्वात भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामना खेळवला जाणार आहे. 28 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान सामना दुबई येथे होणार आहे. पण हा हाय हॉल्टेज ड्रामा तुम्हाला मोबाईलवर मोफत बघता येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येथे बघा Ind vs Pak live streaming 


Asia Cup 2022 ही मॅच Star Sports Network प्रसारित केला जाईल. त्याचबरोबर  Disney+ Hotstar इव्हेंटचे ऑनलाइन कव्हरेज देखील प्रसारित करणार आहेत.


Jio Users ने काय करावे-


तुम्ही जिओ वापरकर्ते असल्यास तर तुम्ही एका प्लॅनसह Disney+ Hotstar एका वर्षासाठी मोफत घेऊ शकता. जिओ कडे 499 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे. ज्यामध्ये 28 दिवसांची वैधता उपलब्ध असून दररोज 2 GB डेटा ऑफर केला जातो. Disney+ Hotstar ला या प्लॅनसह Subscription देखील मिळते.


Airtel Users  ने काय करावे - 


जर तुम्ही एअरटेल यूजर असाल तर तुम्ही 399 रुपयांचा प्लान निवडू शकता. याची वैधता 28 दिवसांची असून दररोज 2.5GB डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनसह, तुम्हाला तीन महिन्यांचे Disney + Hotstar मिळेल.


Vi  Users ने काय करावे-


जर तुम्ही Vi वापरकर्ता असाल तर 499 रुपयांची योजना सर्वोत्तम आहे. तसेच त्याची वैधता 28 दिवसांची आहे. 2G डेटा दररोज दिला जातो. Disney+ Hotstar Subscription वर्षभरासाठी साठी उपलब्ध आहे.