नवी दिल्ली :  गेल्या वर्ल्ड कप दरम्यान मौका मौका या जाहिरातीने सर्वत्र धूम केली होती.  पाकिस्तान आणि बांग्लादेशनंतर आता भारताची मौका मौका ही या जाहिरातीत श्रीलंकेला शिकार बनविले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा श्रीलंकेसोबत सामना सुरू आहे. त्यात हा व्हिडिओ व्हायर होत आहे. भारताने यापूर्वी पाकिस्तानचा धुवा उडविला. 


 



या व्हिडिओमध्ये इंडियन, पाकिस्तानी, बांगलादेशी आणि श्रीलंकन फॅन दाखविले आहेत. त्याचा मौका मौका चा हा  व्हिडिओ मजेदार आहे.