मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना सध्या सुरू आहे. यामध्ये भारताच्या चेतेश्वर पुजाराने आपल्या कारकिर्दितील १४ वी सेंच्युरी झळकावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 नागपूरमध्ये भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. यामध्ये भारतीय फलंदाजांची खेळावरील पकड मजबूत होताना दिसत आहे.


भारताकडे सध्या ६६ रन्सची लीड असून चेतश्वर पुजारा १०३ तर विराट कोहली ३१ रन्सवर खेळत आहे. भारताच्या २७२ वर दोन विकेट गेल्या आहेत.