अहमदनगर : प्रसिद्ध क्रिकेटपटू राहुल द्रविड शिर्डीत दर्शनासाठी आला होता. द्रवीडने सपत्नीक साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी संस्थानतर्फे राहुल द्रवीडचा सत्कार करण्यात आला.  साईबाबा संस्‍थानच्‍या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल आणि प्रखर अग्रवाल यांनी राहुल द्रविडचा सत्कार केला.