मुंबई : सुप्रीम कोर्टाने गठीत केलेल्या कमिटीने बुधवारी खेळाडूंना करारानुसार मिळणाऱ्या पगाराबाबत घोषणा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाला आता एका वर्षासाठी ग्रेडनुसार पगार दिला जाणार आहे. बीसीसीआयने A+ ही नवीन ग्रेड वाढवली आहे. A+, A,B आणि C अशा 4 कॅटेगरी करण्यात आल्या आहेत.


A+ ग्रेडमधील खेळाडूला वर्षाला 7 कोटी रुपये मिऴणार आहे, A ग्रेडमधील खेळाडूला वर्षाला 5 कोटी रुपये, B कॅटेगरीमधील खेळाडूला 3 कोटी तर C कॅटेगरीमधील खेळाडूला 1 कोटी रुपये मिळणार आहेत. 


पाहा खेळाडूंची कॅटेगरी