मुंबई : आयपीएलमध्ये चौथा सामना बंगळुरू विरुद्ध लखनऊ झाला. आयपीएलमधील सर्वात महागडी टीम म्हणून लखनऊची चर्चा झाली. लखनऊ संघाच्या एक छोट्या चुकीमुळे गुजरातला सामना जिंकण्याची संधी मिळाली. लखनऊ संघाला 5 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वात महागडी टीम आणि 17 कोटींच्या कर्णधारावर 20 लाखांचा क्रिकेटपटू भारी पडला. आयुष बदोनी असं त्या खेळाडूचं नाव आहे. लखनऊ संघाने मेगा ऑक्शनमध्ये त्याला 20 लाख रुपये देऊन संघात घेतलं. 


15 व्या ओव्हरमध्ये 3 बॉलवर आयुषने एक षटकार आणि 2 चौकार ठोकले. दीपक हुड्डाने शेवटच्या बॉलवर चौकार मारला. के एल राहुल पहिल्याच बॉलवर आऊट झाला. 


के एल राहुलसाठी ही लीग खूप महत्त्वाची मानली जात आहे. भविष्यातला कर्णधार कोण यासाठी ही स्पर्धा अधिक चुरशीची असणार आहे. रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा दावेदार कोण असेल हे या स्पर्धेत होऊ शकतो. 


शुभमनग गिल, पृथ्वी शॉ आणि ऋतुराज गायकवाड सारखे खेळाडू या स्पर्धेची चुरस अधिक वाढवत आहेत. क्विंटन डिकॉक 7 धावा काढून आऊट झाला.आयुष बदोनीने धडाकेबाज फलंदाजी करत 19 धावा मिळवून दिल्या. त्यामुळे चेन्नई टीम ट्रॅकवर आली. आयुषच्या कामगिरीची जगभरात चर्चा आहे.