यूएई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सुपर 4 मधील सामना (Asia Cup 2022) खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियासाठी हा 'करो या मरो'चा सामना आहे. श्रीलंकेने (Sri Lanka) टॉस जिंकला आहे. श्रीलंकेने टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. टीम इंडियाने या अटीतटीच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल केला आहे. (ind vs sl asia cup 2022 sri lanka win toss elect to field first  1 change in team india know boath team playing 11)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) रवी बिश्नोईऐवजी (Ravi Bishnoi) अनुभवी आर अश्विनला (R Ashwin) संधी देण्यात आली आहे. तर श्रीलंका प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल नाही.



श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : दासुन शनाका (कर्णधार), दनुस्का गुणाथिलका, पाथुम निस्सांका, कुसल मेंडिस, चरिथ असालंका, भानुका राजपक्षा, वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महीश थीकशाना, असिथा फर्नांडो आणि दिलशान मदुशंका. 


टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, हार्दीक पांड्या, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंह.