लंडन :  ओव्हल मैदानावर आज आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला बांगलादेशने ४० षटकात २ बाद २२३ धावा केल्या आहेत. तमीम इकबाल ११९  तर मुशफिकूर रहिम  ६५ धावांवर खेळत आहे. 


इंग्लड कर्णधार इयॉन मॉर्गन याने टॉस जिंकून बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हस याला पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रण दिले.