बंगळुरू : इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या सीजनसाठी जगभरातील खेळाडूंवर बोली लागते आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्व जगातील क्रिकेट प्रेमींचं लक्ष खेळाडूंच्या लिलावावर आहे. या लिलावात एकूण 578 खेळाडू आहेत ज्यांच्यावर बोली लागणार आहे. ज्यामध्ये 244 कॅप्ड खेळाडू आहेत. त्यापैकी 62 भारतीय आहेत. 332 अनकॅप्ड खेळाडूंमध्ये 34 विदेशी खेळाडू आहेत. दुसऱ्या दिवसाच्या खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात झाली आहे.


LIVE अपडेट्स


जेवॉन सियरलेस - ३० लाख - कोलकाता


मंजूर डार - 20 लाख - पंजाब 


निधीश एम - 20 लाख - मुंबई


दुष्मंता चमीरा - 50 लाख - राज्यस्थान


क्रिस गेल - 2 कोटी - पंजाब


पवन देशपांडे - 20 लाख - बंगळुरु


आर्यमन विक्रम बिरला - ३० लाख - राज्यस्थान


जतिन सक्सेना - 20 लाख - राज्यस्थान


चैतन्य बिश्नोई - 20 लाख - चेन्नई


मोनू शर्मा - 20 लाख - चेन्नई


क्षितिज शर्मा 20 लाख - चेन्नई


महदी हसन - 20 लाख - हैदराबाद 


मोहसिन खान - 20 लाख - मुंबई 


महिपाल लोमरोर - 20 लाख - राज्यस्थान


मार्क वुड - 1.5 कोटी - चेन्नई


अनुकूल रॉय - 20 लाख - मुंबई


मयंक डागर - 20 लाख - पंजाब


प्रदीप साहू - 20 लाख - पंजाब


अकीला धनंजय - 50 लाख - मुंबई


बेन लाफलिन - 50 लाख - राजस्थान


मयंक मारकंडे - 20 लाख - मुंबई


सयान घोष - 20 लाख - दिल्ली


बिपुल शर्मा - 20 लाख - हैदराबाद


आदित्य तरे - 20 लाख - मुंबई


प्रशांत चोपडा - 20 लाख - राजस्थान


सिद्धेश लाड - 20 लाख - मुंबई


टिम सउदी - 1 कोटी - बंगळुरु


मिचेल जॉनसन - 2 कोटी - कोलकाता


पार्थिव पटेल - 1.7 कोटी - बंगळुरु


नमन ओझा - 1.4 कोटी - दिल्ली


सॅम बिलिंग्स - 1 कोटी - चेन्नई


मुरली विजय - 2 कोटी - चेन्नई


क्रिस गेल आणि मार्टिन गप्टिलवर बोली नाही


मिथुन एस - 20 लाख - राजस्थान


अनिरुद्ध जोशी - 20 लाख - बंगळुरु


ध्रुव शोरे - 20 लाख - चेन्नई


कनिष्क सेठ - 20 लाख - चेन्नई


शरद लांबा - 20 लाख - मुंबई


जॉल पेरिस, झाए रिचर्डसन, मयंक डागर, अनुकूल रॉयवर नाही लागली बोली


लुंगी नगीदी - 50 लाख - चेन्नई


थिसारा परेरा, जेजे स्मूटस, शेल्डन कोटरल, मर्चेंट डी लांगा, मैट हेनरी, अभिमन्यू मिथुन, मोर्ने मोर्केलवर नाही लागली बोली


संदीप लामिच - 20 लाख - दिल्ली


ईशान पोरेल, विकास टोकस, अभिषेक सखूजा, आंद्रे फ्लेचर, जेसन होल्डरवर बोली नाही.


आसिफ केएम - 40 लाख - चेन्नई


बेन द्वारशियस - 1.4 कोटी - पंजाब


मिथुन एस - 20 लाख - राजस्थान


अनिरुद्ध जोशी - 20 लाख - बंगळुरु


ध्रुव शोरे - 20 लाख - बंगळुरु


कनिष्क सेठ - 20 लाख - चेन्नई


शरद लांबा - 20 लाख - मुंबई


जॉल पेरिस, झाए रिचर्डसन, मयंक डागर, अनुकूल रॉय यांच्यावर नाही लागली बोली


लुंगी नगीदी - 50 लाख - चेन्नई


थिसारा परेरा, जेजे स्मूटस, शेल्डन कोटरल, मर्चेंट डी लांगा, मैट हेनरी, अभिमन्यू मिथुन, मोर्ने मोर्केलवर नाही लागली बोली


संदीप लामिच - 20 लाख - दिल्ली


ईशान पोरेल, विकास टोकस, अभिषेक सखूजा, आंद्रे फ्लेचर, जेसन होल्डरवर बोली नाही


आसिफ केएम - 40 लाख - चेन्नई 


बेन द्वारशियस - 1.4 कोटी - पंजाब


स्मित पटेल, महेश रावतवर नाही लागली बोली


श्रीवत्स गोस्वामी - 1 कोटी - हैदराबाद


अतीत सेठ, शशांक सिंहवर नाही लागली बोली


अक्षदीप नाथ - 1 कोटी - पंजाब


श्रेयस गोपाल - 20 लाख - राजस्थान


तेजेन्द्र ढिल्लों - 55 लाख - मुंबई


कॅमरन डेलपोर्ट - 30 लाख - कोलकाता 


दीपक चाहर - 80 लाख - चेन्नई


हरदीप भाटिया, उन्मुक्त चंद, अमनदीप खरे, विराट सिंह, बाब अपराजितवर नाही लागली बोली


तन्मय अग्रवाल - 20 लाख - हैदराबाद 


अँड्रू टाय - 7.2 कोटी - पंजाब


बिली स्टानलाके - 50 लाख - हैदराबाद


बरिंदर सरां 2.2 कोटी - पंजाब 


लोकी फर्ग्यूसन, बेन लॉघलिन, टाइमल मिल्स आणि अॅडम मिल्नेवर नाही लागली बोली


जेसन बेहरेनडोर्फ़ 1.5 कोटी - मुंबई 


मिचेल सेंटनर - 50 लाख - चेन्नई


क्रिस जॉर्डन -  1 कोटी - हैदराबाद


जॉन हास्टिंग्स, रोवमॅन पॉवेल, हिलटन कार्टराइट, डेविड विली, टॉम लेथम, कुशल परेरा, ल्यूक रोंकी, वरुण आरोन आणि श्रीनाथ अरविंदवर नाही लागली बोली


जेपी ड्यूमिनी - 1 कोटी - मुंबई इंडियंस


एडेन मार्करम आणि एस्टन एगरवर बोली नाही


झाकीर खान - 60 लाख - राजस्थान


जगदीशन नारायण - 20 लाख - चेन्नई


जॉनसन चार्ल्स, निरोशन डिकवेला, निकोलस पूरन, केदार देवधर, सीएम गौतम, मिहिर हिरवानी आणि मयंक मारकंडेवर नाही लागली बोली


नाथू सिंहवर नाही लागली बोली


अनुरीत सिंहला 30 लाखाला राजस्थानने घेतलं विकत


प्रदीप सांगवान - 1.5 कोटी - मुंबई


बिपुल शर्मा, स्वप्निल सिंह, ईश्वर पांडे आणि सायन घोषवर नाही लागली बोली


अभिषेक शर्मा - 55 लाख - दिल्ली


प्रवीण दुबेवर नाही लागली बोली


शिवम मावी - 3 कोटी - कोलकाता


अंकित शर्मा - 20 लाख - राजस्थान 


मनजोत कालरा - 20 लाख - दिल्ली


सचिन बेबी - 20 लाख - हैदराबाद 


रिंकू सिंह - 80 लाख - कोलकाता


अपूर्व वानखेडे - 20 लाख - कोलकाता 


नेथन लियोन, फवाद अहमद, तबरेज शम्सी, अनमोलप्रीत सिंह आणि प्रज्ञान ओझावर नाही लागली बोली


मुजीब जादरान - 4 कोटी - पंजाब


डेल स्टेनवर नाही लागली बोली


शार्दुल ठाकुर - 2.6 कोटी - चेन्नई


ट्रेंट बोल्ट - 2.2 कोटी - दिल्लीजयदेव उनादकट - 11.5 कोटी - राजस्थान 


नेथन कुल्टर नाइल - 2.2 कोटी - बंगळुरु 


मोहम्मद सिराज - 2.6 कोटी - बंगळुरु


विनय कुमार - 1 कोटी - कोलकाता


संदीप शर्मा - 3 कोटी - हैदराबाद


मोहित शर्मा - 2.4 कोटी - पंजाब


धवन कुलकर्णी - 75 लाख - राजस्थान


ऋषि धवनवर नाही लागली बोली


मोहम्मद नबी - 1 कोटी - हैदराबाद 


बेन कटिंग - 2.2 कोटी - मुंबई


कोरी एंडरसन आणि एम हेनरिक्सवर नाही लागली बोली


गुरकीरत सिंह मान - 75 लाख - दिल्ली


जयंत यादव - 50 लाख - दिल्ली


डेनियल क्रिश्चियन - 1.5 कोटी - दिल्ली


पवन नेगीला 1 कोटींना बंगळुरुने घेतलं विकत


वॉशिंगटन सुंदरला 3.2 कोटींना बंगळुरुने केलं खरेदी


मनोज तिवारीला 1 कोटींना पंजाबने केलं खरेदी


ट्रेविस हेड आणि कोलिन इनग्रामवर नाही लागली बोली. 


मनदीप सिंहला 1.4 कोटींना बंगळुरुने घेतलं विकत


एलेक्स हेल्स, इयोन मॉर्गन, शॉन मार्श आणि लेंडल सिमंसवर नाही


सौरभ तिवारीला 80 लाखाला मुंबईने केलं खरेदी


इविन लुईसला 3.8 कोटींना मुंबईने केलं खरेदी


मुरुगन अश्विनला 2.2 कोटींना बंगळुरुने केलं खरेदी


इकबाल अब्दुल्ला आणि शिविल कौशिक अनसोल्ड


गौतम कृष्णप्पाला 6.2 कोटींना राजस्थानने घेतलं विकत


साई किशोर, तेजस बरोका आणि जगदीश सुचितवर नाही लागली बोली


शाहबाज नदीमला 3.2 कोटींना दिल्लीने घेतलं विकत.


के सी करिअप्पावर नाही लागली बोली


राहुल चाहरला 1.9 कोटींना मुंबईने घेतलं विकत