नागपूर : भारताचा विकेट कीपर महेंद्रसिंग धोनीच्या हाताची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळाली. स्टम्पच्या मागे धोनीकडून कोणताच बॉल सुटू शकत नाही, याचा प्रत्यय ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूरमध्ये झालेल्या मॅचमध्ये पाहायला मिळाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३५.२ ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्कोअर १६९/४ एवढा होता. त्यावेळी कुलदीप यादवच्या बॉलिंगवर धोनीनं ट्रॅव्हिस हेडचा अप्रतिम कॅच घेतला. त्यावेळी हेड ३६ बॉलमध्ये २४ रनवर खेळत होता. 


पाहा धोनीचा अफलातून कॅच