इस्लामाबाद : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी शाहिद आफ्रिदीनं स्वत:वरच जोक केला आहे. या जोकमुळे आफ्रिदी सोशल नेटवर्किंगवर ट्रोल होताना दिसतोय.


जगातला सगळ्यात धडाकेबाज बॅट्समनच्या यादीमध्ये शाहिद आफ्रिदीचा उल्लेख नेहमीच होतो. पण एका कार्यक्रमाला गेल्यानंतर बोलताना आफ्रिदीनं स्वत: बद्दल केलेलं वक्तव्य व्हायरल होत आहे. सहा सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये 'अस्सलामुअलैकुम... मैं अपनी बैटिंग की तरह ज्यादा टाइम नहीं लूंगा.' असं शाहिद आफ्रिदी म्हणतोय.


पाहा काय म्हणाला आफ्रिदी