मुंबई : धनाढ्य भारतीयांनी कर वाचवण्यासाठी परदेशात कोट्यवधींची गुप्त गुंतवणूक केल्याचा दावा केला जात आहे. ‘पँडोरा पेपर्स’मधल्या लिस्टमध्ये प्रसिद्ध उद्योगपतींसह विविध क्षेत्रांतल्या नामवंतांचा  समावेश आहे. धक्कादायक म्हणजे, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरसह दिग्गजांच्या नावाची चर्चा आहे. या धनाढ्य भारतीयांनी संपूर्ण करमाफी असलेल्या देशांत गुप्त गुंतवणूक केल्याचा दावा करण्यात आला आहे. पँडोरा पेपर्सचा भाग असलेल्या पनामातल्या ‘अल्कोगाल’ या लॉ फर्ममधल्या तपासाच्या रेकॉर्डमध्ये सचिन तेंडूलकरसह अनेक दिग्गजांची नावे समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनाढ्य भारतीयांनी कर वाचवण्यासाठी परदेशात कोट्यवधींची गुप्त गुंतवणूक केली आहे. या लिस्टमध्ये प्रसिद्ध उद्योगपतींसह विविध क्षेत्रांतल्या नामवंतांचा ‘पँडोरा पेपर्स’मध्ये समावेश आहे. धक्कादायक म्हणजे, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरसह दिग्गजांच्या नावाचा यात समावेश आहे. या धनाढ्य भारतीयांनी संपूर्ण करमाफी असलेल्या देशांत गुप्त गुंतवणूक केली आहे.



पँडोरा पेपर्सचा भाग असलेल्या पनामातल्या ‘अल्कोगाल’ या लॉ फर्ममधल्या तपासाच्या रेकॉर्डमध्ये सचिन तेंडूलकरसह अनेक दिग्गजांची नावे समोर आल्यानं खळबळ उडालीय...यातून देशातला कर चुकवण्यासाठी परदेशात मोठ्या प्रमाणात गुप्त गुंतवणूक केल्याचं समोर आलं आहे.