मुंबई : मुंबई इंडियन्स आणि भारत अचा ऑलराऊंडर खेळाडू कृणाल पांड्या लवकरच लग्नबंधनात अडकतोय. त्याची प्रेयसी पंखुडी शर्मा हिच्याशी तो लग्नगाठ बांधणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याआधी कृणालने प्रीवेडिंग फोटोशूट केले. या फोटोशूटमधील काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केलेत. हे फोटो शेअर करताना कृणाल म्हणाला, Can’t wait to spend the rest of my life with her! Ecstatic • Blessed • Thankful."


कृमुंबई इंडियन्सकडून खेळताना कृणालची कामगिरी चांगली राहिलीये. तसेच कृणाल हा हार्दिक पांड्याचा मोठा भाऊ आहे.