सेऊल : भारताची बॅडमिंटन स्टार पी.व्ही.सिंधू सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कोरिया ओपन सुपर सीरिज स्पर्धेत सिंधूने सेमीफायनल गाठलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्वार्टरफायनलमध्ये सिंधूने जपानच्या मिनात्सू मिताने २१-१९, १८-२१, २१-१० असे हरवले. 


पहिला गेम चुरशीचा झाला. दुसऱ्या गेममध्ये मितानीने सिंधूला वरचढ होऊ दिले नाही आणि दुसरा गेम जिंकला. तिसऱ्या गेममध्ये सिंधूने जबरदस्त खेळ केला आणि यासोबतच स्पर्धेची सेमीफायनल गाठली.