मुंबई : गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (Royal Challengers Bangalore) विजयासाठी 169 धावांचे आव्हान दिले आहे. गुजरातने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 168  रन्स केल्या. (rcb vs gt ipl 2022 gujrat titans set 169 runs target for winning to royal challengers bangalore)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची प्लेइंग इलेव्हन : फाफ डुप्लेसी (कॅप्टन) विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरुर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, सिद्धार्थ कौल आणि जॉश हेझलवुड. 


गुजरात टायटन्सची प्लेइंग इलेव्हन : हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, रविकृष्णन साई किशोर, लॉकी फर्ग्यूसन, यश दयाल आणि मोहम्मद शमी.