IPL 2022 : चेन्नई सुपरकिंग्स (CSK) च्या विरुद्ध पंजाब किंग्सचा खेळाडू ऋषी धवन (Rishi Dhawan) याला संघात खेळण्याची संधी मिळाली होती. 4 वर्षानंतर ऋषी धवन आयपीएलमध्ये खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. ऋषी धवन प्लेइंग इलेवन (Rishi Dhawan In Punjab Kings Playing XI) मध्ये आल्याने चर्चेत आला होता. दुसरीकडे तो फिल्डींगसाठी उतरला तेव्हा देखील तो पुन्हा चर्चेचा विषय बनला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाबचा खेळाडू धवनने चेहऱ्यावर फेस मास्क लावला होता. सोशल मीडियावर त्याचा फोटो खूप व्हायरल होत आहे.


आयपीएलच्या आधी पंजाब किंग्सचा खेळाडू ऋषी धवन रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा दुसऱ्या सामन्यात त्याच्या डोक्याला दुखापत झाली. ज्य़ानंतर त्याला रुग्णालय़ात दाखल करण्यात आलं होतं.



चेहऱ्यावरील दुखापतीला वाचवण्यासाठी ऋषी धवन हेड प्रोटेक्शन मास्क घालून मैदानात उतरला होता. फॅन्सने ऋषी धवनचं कौतूक केलं. त्याने शिवम दुबेची विकेट देखील घेतली.


पंजाबने 187 रन केले होते. पंजाब किंग्सकडून धवनने नाबाद 88 रन केले. धवनने आपल्या आयपीएल करिअरमधले 6000 रन केले. असं करणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. विराट कोहली याबाबतीत पहिल्या स्थानावर आहे.