न्यूयॉर्क : भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि तिची चीनी सहकारी शुई पेंग यांनी अमेरिकन ओपनच्या सेमीफायनलमध्ये धडक मारलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्वार्टरफायनलमध्ये सानिया-पेग जोडीने हंगेरी-चेक रिपब्लिकच्या जोडीला ७-६(५), ६-४ असे हरवले. यंदाच्या हंगामात सानिया पहिल्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये पोहोचलीये.


सेमीफायनलमध्ये सानिया-पेंग जोडीचा मुकाबला मार्टिना हिंगीस-युंग जॅन चॅन जोडीशी होणार आहे.