नवी दिल्ली: भारताने क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार बँटींग आणि नंतर बॉलिंग यामुळे वेस्ट इंडिजवर १०५ रन्सने विजय मिळवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रहाणेने 104 चेंडूत 10 चौके आणि दोन षटकारांच्या मदतीने 103 धावा केल्या. रहाणेचं त्याच्या एकदिवसीय क्रिकेट करिअपमधलं तिसरे शतक आहे कर्णधार विराट कोहली (87) आणि सलामी बल्लेबाज शिखर धवन (63) धावा केल्या.


आणखी एक खेळाडू या सामन्यात चमकला. कुलदीप याने विंडिजच्या तीन विकेट घेतल्या आणि विंडिजची कंबर मोडली.  भुवनेश्वर कुमार यांनी सुरुवातीच्या श्वासद्वारे विंडीजला उबरने दिले नाही. कुलदीपने तीन, भुवनेश्वरने दोन तर रविचंद्रन अश्विनने एक विकेट घेतली.


कुलदीपने लुइसला महेंद्र सिंह धोनीच्या हाते स्टम्पिंग करत ही जोडी मोडली. यावेळेस धोनीने स्टम्पिंग करत सर्वांचंच मन जिंकलं. कुलदीप यादव हे नवं नाव आता भारतीय संघामध्ये पुढे येतांना दिसत आहे.


पाहा व्हिडिओ