नवी दिल्ली :  इंग्लंडमध्ये नुकताच झालेल्या आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत टीम फायनलमध्ये पराभूत झाला. तरी या टीमचा हिम्मत आणि लढाऊ वृत्तीने मिथाली राजच्या नेतृत्वाखाली टीमचा प्रवास खूप प्रेरणादायक होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या भारतीय महिला टीमच्या सदस्यांशी झी न्यूजचे संपादक सुधीर चौधऱी यांनी खास बातचीत केली त्यांनी क्रिकेटचे भविष्य, करिअर संदर्भात अनेक मुद्यांवर बातचीत केली.   पाहा संपूर्ण मुलाखत...