मुंबई : महेंद्रसिंग धोनीनं मारलेले उत्तुंग षटकार आपण आत्तापर्यंत अनेकवेळा पाहिले आहेत. पण धोनीनं लेफ्टी बॅटिंग करून धोनीनं मारलेले षटकार क्रिकेट रसिकांनी कधी पाहिलेच नसतील.


धोनीचे लेफ्टी बॅटिंग करताना धोनीचा एक व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. सॉफ्टवेअरनं केलेल्या जादूमुळे धोनीची बॅटिंग उलटी दाखवून त्याला लेफ्टी दाखवण्यात आलं आहे. एडिटिंगच्या या सॉफ्टवेअरमुळे शूट करण्यात आलेल्या सगळ्याच व्यक्तींना मिरर लूक येतो. यामुळेच धोनीला बॉलिंग टाकणारा राईट हॅण्डेड बॉलर लेफ्ट हॅण्डेड तर लेफ्ट हॅण्डेड बॉलर राईट हॅण्डेड दिसत आहे.


पाहा लेफ्टी धोनीनं मारलेले उत्तुंग षटकार