मुंबई : West Indies cricketers : क्रिकेटपटू हे त्यांच्या खेळाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतात. अनेक क्रिकेट खेळणाऱ्या या खेळाडूंच्या बायकाही खूप सुंदर आणि हॉट आहेत. या बाबतीत बोलायचे झाले तर वेस्ट इंडिजच्या खेळाडू यांच्या पत्नीही अभिनेत्रीना मागे टाकतील इतक्या सुंदर आहेत. पाहा या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या ग्लॅमलर पत्नी.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


क्रिकेटमध्ये ख्रिस गेल याचे वादळ नेहमी पाहायला मिळते. ख्रिस गेल हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. अनेकदा आपल्या बॅटने तो समोरच्या गोलंदाजांवर तुटून पडतो. आयपीएलमध्ये त्याचा जलवा पाहायला मिळाला आहे. आता तो त्याच्या पत्नीमुळेही चर्चेत आहे. गेलची पत्नीही खूप सुंदर आहे. गेलच्या पत्नीचे नाव नताशा बॅरिज असून ती डान्सर म्हणून काम करते.



वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल त्याच्या वेगवान खेळासाठी जगभर प्रसिद्ध आहे. रसेलची पत्नी जेसिमा लॉरा एक मॉडेल आहे आणि ती खूप सुंदर देखील आहे. लॉरा अनेकदा आयपीएल सामन्यांदरम्यानही रसेलला पाठिंबा देण्यासाठी नेहमी स्टेडियममद्ये दिसली आहे.



वेस्ट इंडिजने कर्णधार डॅरेन सॅमी याच्या नेतृत्वाखाली दोनदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. सॅमी आपल्या सुंदर पत्नीमुळेही चर्चेत आहे. त्याच्या पत्नी खूप सुंदर आहे. सॅमीच्या पत्नीचे नाव कॅथी डेनियर आहे. सॅमीने 2010 मध्ये कॅथीशी लग्न केले.



वेस्ट इंडिजचा मर्यादित षटकांचा कर्णधार किरॉन पोलार्ड याची पत्नीही सौंदर्याच्या बाबतीत मागे नाही. प्रदीर्घ रिलेशनशिपनंतर दोघांनी 2012मध्ये लग्न केले. पोलार्ड यांच्या पत्नीचे नाव जेना अली आहे.



वेस्ट इंडिजचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो हा एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे. तसेच तो एक डान्सर आहे. ब्राव्हो एक उत्तम डान्सर आणि गायक देखील आहे. ब्राव्होने पत्नी रेजिना रेमजीतसोबतचे फोटोही सोशल मीडियावर अनेकदा शेअर केले आहेत, जे खूपच सुंदर आहेत.